मुंबई

पेणमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाची सभा

CD

पेणमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाची सभा
पेण (बातमीदार) : पेण तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची सभा अध्यक्ष रामदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दिवंगत सचिव दिलीप रामचंद्र म्हात्रे यांना श्रद्धांजली वाहून जयश्री पाटील यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. वाढदिवसानिमित्त सदस्यांचा सन्मान करण्यात आला. मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT