फोटो ओळ
मुंबई ः महापौर रितू तावडे यांनी ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम होळी आणि धुळवड, रंगपंचमी आनंदाने साजरी करण्याच्या उद्देशाने आयोजित केला होता. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करण्याची सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. मुंबईच्या महापौर म्हणून त्यांनी स्वतःच्या कृतीतून हा संदेश दिला. या उपक्रमात सेंद्रिय फुले वापरली होती.