मुंबई

टँकर व ट्रेकटरचे लोकार्पण

CD

पाणी टँकर व ट्रॅक्टरचे लोकार्पण
रोहा (बातमीदार) ः रोहे अष्टमी विभागातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी नगरपालिकेला नवीन टँकर व ट्रॅक्टरची आवश्यकता होती. या अनुषंगाने धाटाव एमआयडीसीमधील निलि्कॉन कंपनीच्या सीएसआर फंडातून रोहा अष्टमी नगरपालिकेला पाण्याचा टँकर आणि ट्रॅक्टर देण्यात आले. या टँकर व ट्रॅक्टरचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, नगरपालिका गटनेते महेंद्र गुजर, सभापती मयूर दिवेकर, महेश कोलटकर, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगरसेवक अजीत मोरे, दिवेश जैन, माजी उपनगराध्यक्ष समीर सकपाळ, जितेंद्र पडवळ, काशिनाथ धाटावकर, स्वप्नील धनावडे, समाधान शिंदे, राकेश पवार, नीलेश शिर्के, नितीन जोशी, जालिंदर शेवाळे, विकास शिंदे, वसंत कोठारी, भावेश जैन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :
रोहा ः नगरपालिकेला टँकर व ट्रॅक्टरचे लोकार्पण करताना सुनील तटकरे, नगराध्यक्ष वनश्री शेडगे व अन्य मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : इराणी जहाजावर पाणबुडीने केलेल्या हल्ल्यात १०१ जण बेपत्ता, ७८ जण जखमी

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT