मुंबई

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे उपोषण तूर्तास स्थगित

CD

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे उपोषण स्थगित
पेण, ता. ४ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जावळी परिसरातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी भेट देत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. ६ मार्च रोजी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास स्वतः उपोषणाला बसण्याचा इशाराही तटकरे यांनी दिला. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी सहाव्या दिवशी नारळपाणी घेऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT