मुंबई

राहुल राईडर्सला विजेतेपदाचा मान

CD

राहुल राइडर्सला विजेतेपदाचा मान
बोईसर (वार्ताहर) : बोईसर केमिस्ट वेल्फेअर असोसिएशन व पालघर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने बोईसर केमिस्ट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राहुल राइडर्स संघाने हरे कृष्ण चार्जर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. बोईसरच्या पी.डी.टी.एस. मैदानावर झालेल्या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला होता. पाच षटकांच्या सामन्यांमुळे स्पर्धा रंगतदार झाली. स्पर्धेला पालघर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिस शेख, अन्न व औषध प्रशासनाचे उपआयुक्त महेश गाडेकर, खजिनदार योगेश भानुशाली या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard: महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला पाठवणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पण प्राणीप्रेमींमध्ये वाद का उफाळला? वाचा प्रकरण...

Nashik Accident : काळाचा घाला! उमराणे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात; सिडकोतील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

Kalamb News : इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; कळंबमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भविष्यात चांगल्या सेवा देऊ शकतो - एन. चंद्राबाबू नायडू

Kolhapur Market: बंद गाळे बनले कचरा कोंडाळा; अवैध धंद्यांचे ठिकाण, मोठी संपत्ती असतानाही उत्पन्न वाढीसाठी वापर नाहीच

SCROLL FOR NEXT