मुंबई

औद्योगिक क्षेत्रात दुर्गंधीशी सामना

CD

औद्योगिक क्षेत्रात दुर्गंधीशी सामना
तारापूरातील गटारींचा दुरवस्था, कामगार वर्ग त्रस्त
बोईसर, ता.७ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात गटारांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली कामगार तसेच स्थानिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारितील बोईसर एमआयडीसी राज्यातील मोठी औद्योगिक वसाहत आहे. २१०० भूखंडांपैकी १८०० औद्योगिक, ३०० निवासी भूखंड आहेत. परिसरात १२०० हून अधिक लघु, मध्यम व मोठे उद्योग कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात गटारींची दुरवस्था असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी गटारी साफ केल्याचा देखावा करण्यात आला असला तरी काढलेला कचरा गटारीच्या शेजारीच टाकल्याने परिस्थिती पूर्ववत होत आहे. तसेच दरवर्षी गटारे साफ करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते; मात्र प्रत्यक्षात नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

Lord Krishna Descendants : कोण आहेत श्रीकृष्णाचे वंशज? आता कुठे राहतात अन् कशी परिस्थिति आहे..पाहा

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : नाशिकमध्ये योग्य वेळी सगळं योग्य होईल! एकनाथ शिंदेंचे राजकीय संकेत; येवल्यात शिवसेनेची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT