मुंबई

‘एक पोळी होळीच्या सामाजिक जाणिवेची’ उपक्रमातून गरजूंना पुरणपोळी

CD

‘एक पोळी होळीच्या सामाजिक जाणिवेची’ उपक्रमातून गरजूंना पुरणपोळी
जोगेश्वरी, ता. ७ (बातमीदार) : होळीच्या सणानिमित्त गरजू व बेघर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी अलर्ट सिटीजन फोरमच्या वतीने ‘एक पोळी होळीच्या सामाजिक जाणिवेची’ हा उपक्रम यंदा सलग बाराव्या वर्षी राबविण्यात आला. विविध मंडळे, सोसायट्या व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने यंदा एकूण ४२२ पुरणपोळ्या संकलित करण्यात आल्या. या उपक्रमाला श्यामनगरचा राजा, गुरुकृपा हाउसिंग सोसायटी, ओम श्री गणेश को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, अष्टविनायक सोसायटी, मेघवाडी तसेच ज्ञानगंगा शाळेमागील मंडळ यांचे सहकार्य लाभले. संकलित पुरणपोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घेत पॅकेजिंग करून रंगपंचमीच्या दिवशी गरजू व बेघर नागरिकांना वाटप करण्यात आल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard: महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला पाठवणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पण प्राणीप्रेमींमध्ये वाद का उफाळला? वाचा प्रकरण...

Nashik Accident : काळाचा घाला! उमराणे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात; सिडकोतील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

Kalamb News : इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; कळंबमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भविष्यात चांगल्या सेवा देऊ शकतो - एन. चंद्राबाबू नायडू

Kolhapur Market: बंद गाळे बनले कचरा कोंडाळा; अवैध धंद्यांचे ठिकाण, मोठी संपत्ती असतानाही उत्पन्न वाढीसाठी वापर नाहीच

SCROLL FOR NEXT