मुंबई

वणव्या मध्ये होरपळून वृद्धाचा मृत्यू

CD

वणव्यात होरपळून
वृद्धाचा मृत्यू

मुरबाड, ता. ७ (बातमीदार) ः जंगलात लागलेल्या वणव्यात होरपळून खेडले तळवली येथील एका ८० वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ६) घडली. दामोदर दत्तू दळवी (८०) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव असून त्यांच्या शेताच्या शेजारील जंगलात वणवा लागलेला असताना तो विझवण्यासाठी दळवी गेले होते. दरम्यान, लागलेल्या वणव्यातून त्यांना बाहेर येता आले नाही, त्यामुळे आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळून ते जखमी झाले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी दिली. आगीची झळ लागल्याने जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रक्षण करण्यासाठी वनविभागाने सर्व जंगलालगतच्या शेतांजवळ जाळरेषा आखून वनाचे आगीपासून संरक्षण करावे, अशी मागणी मुरबाडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mumbai News: इमारतीत प्रवेश नाकारला, दिव्यांगांमध्ये वातावरण तापलं, महापालिकेवर धडक; नेमकं प्रकरण काय?

मुस्लिम तरुणाचे हिंदू मुलीशी ३ वर्ष प्रेमसंबंध; लग्नावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांची धडक अन्... प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

Latest Marathi News Live Update: बीकेसीमध्ये विस्तारासाठी एनएसईनंतर आता बीएसईची तयारी

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

SCROLL FOR NEXT