शिवसम्राट संघटनेचा आज मोर्चा
बोईसर (वार्ताहर) : मीटर रिडिंग अनियमित असल्याने अंदाजे वीज देयके आकारणाऱ्या महावितरणविरोधात शिवसम्राट संघटना सोमवारी (ता. ९)
बेधडक मोर्चा काढणार आहे. संघटनेच्या कार्यालयासाठी १३ जानेवारी २०२३ला नवीन वीज मीटर बसवण्यात आले होते; मात्र दोन वर्षांपासून अंदाजे वीज देयके पाठवली जात असल्याची तक्रार संघटनेने केली आहे. यासंदर्भात महावितरण कार्यालयात अनेकदा तोंडी तक्रार करूनही केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे शिवसम्राट संघटनेच्या वतीने बोईसर येथील सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.