मुंबई

कल्याणच्या प्रणव बेंढारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण

CD

कल्याणच्या प्रणव बेंढारी युपीएससी उत्तीर्ण
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : वायले नगर परिसरातील ओम महेश सोसायटीमधील रहिवासी प्रशांत बेंढारी यांचे सुपुत्र प्रणव बेंढारी याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत विशेष यश संपादन केले आहे. याबद्दल माजी नगरसेवक सुनील वायले यांनी त्यांच्या घरी भेट घेऊन अभिनंदन केले. ही यशस्वी कामगिरी त्याने केलेल्या कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे फलित आहे. ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून त्याच्या कुटुंबासाठी, शिक्षकांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे. त्याच्या या कर्तृत्वामुळे इतर अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या मनातही मोठी स्वप्ने पाहण्याची उमेद निर्माण होईल, असे मत वायले यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Varanasi Train: पुणेकरांचे काशीदर्शन झाले सोपे! आता हडपसर वरून थेट वाराणसीला 'अमृत भारत' ट्रेन, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Heart Health: वन बॉडी वन हार्ट : जीवनशैली, ताण, चयापचय आरोग्य आणि लवकर तपासणी एकत्रितपणे तुमचा हृदयाचा धोका कसा ठरवतात?

Latest Marathi News Live Update: कोल्हापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कोर्टात केलं हजर

दहशतवादी संघटनेशी तुमचं कनेक्शन सापडंलय...NIA च्या नावाने डिजिटल अरेस्ट; वृद्धाची 9.5 लाखांची फसवणूक, कसं सुरक्षित राहायचं पाहा

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

SCROLL FOR NEXT