मुंबई

विधानभवनावर गिरणी कामगारांचा धडक मोर्चा

CD

विधान भवनावर गिरणी कामगारांचा धडक मोर्चा
शिवडी, ता. ९ (बातमीदार) ः गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या १६ कामगार संघटनांच्या ‘गिरणी कामगार संयुक्त लढा समिती’च्या वतीने मंगळवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता विधान भवनावर गिरणी कामगारांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदानात उपस्‍थित कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची भाषणे होतील. आश्वासनाची पूर्ती करा, हक्काचे घर मुंबईतच द्या, बांधलेल्या घरांची त्वरितच सोडत काढा, वंचितांचा प्रश्न मार्गी लावा, घराच्या प्रश्नावर कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा, आदी मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात येतील, अशी माहिती गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे गोविंद मोहिते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

हिंदी मालिकेत झळकणार स्टार प्रवाहची गाजलेली नायिका; साकारणार मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT