मुंबई

दांडेकर विद्यालयाजवळ बसचा थांबा

CD

दांडेकर विद्यालयाजवळ बसचा थांबा
पालघर (बातमीदार)ः रोटरी क्लब ऑफ पालघरच्या वतीने तसेच सरिता अँड सुरेश भूपाल बहिरशेठ ट्रस्ट यांच्या प्रायोजकत्वाखाली दांडेकर कॉलेज, पालघर येथे विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे उद्‍घाटन आज करण्यात आले.
दांडेकर कॉलेजमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर पद्धतीने प्रवास करता येणार आहे. याप्रसंगी दांडेकर कॉलेज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सी. ए. सचिन कोरे, प्राचार्य किरण सावे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनंत पाटील तसेच सरिता अँड सुरेश भूपाल बहिरशेठ ट्रस्टचे जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी सागर पाटील, रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष संजय महाजन, सेक्रेटरी मनीष पिंपळे, शैला महाजन भगवान पाटील, निनाद सावे, रोटरी क्लब ऑफ उमरोळीचे अध्यक्ष सागर घरत, पालघर नगर परिषदेचे नगरसेवक. रोटरी क्लब ऑफ पालघरचे माजी अध्यक्ष जयेश आव्हाड, मेडिकल डायरेक्टर कल्पेश पाटील तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

मुंबई लोकल रेल्वे स्थानकाच्या बांधकामात १४९ घरांचा अडथळा, कुटुंबांना रेल्वेकडून नोटीस; बेघर होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT