मुंबई

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

CD

मुरबाड (वार्ताहर) : वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च आणि पार्ट्यांची संस्कृती बाजूला सारत भाजप ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ कराळे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गावातील कोरावळे शाळेतील पहिली ते आठवीतील २१६ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून मदतीचा हात दिला. शाळेच्या सभागृहात शुक्रवारी (ता. ६) हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, चप्पल, चटई आणि वह्या अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने कराळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष मोतीराम हरड, ग्रामपंचायत सदस्या वृषाली धुमाळ, अंगणवाडी सेविका रेश्मा शिंगोळे, मुख्याध्यापिका सीमा सोनवणे यांच्यासह शिक्षक, माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: बारामतीत करुणा मुंडे -बिचुकलेंना किती मते मिळाली? नोटाला किती?

Infrastructure Success: ऋतुजा नागटिळक-ढोक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात चमकली; जगातील लांब बोगदा प्रकल्पात महत्त्वाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर!

Chhatrapati Sambhajinagar: अफवांमुळे गॅस बुकिंगसाठी ग्राहकांची ऑनलाइन झुंबड;सोशल मीडियावर फिरताहेत दरवाढीचे मेसेज

IPL 2026: हार्दिक, सूर्यकुमारच्या फॉर्मवर लक्ष; मुंबई लखनौमध्ये आज लढत, तळाच्या संघांमध्ये झुंज, पाहा कशी असेल Playing XI

PAN Rule: आता या कामांसाठी PAN कार्ड बंधनकारक! Form 60 बंद, Form 97 लागू; जाणून घ्या पॅनचे नवे नियम

SCROLL FOR NEXT