IPL 2026: हार्दिक, सूर्यकुमारच्या फॉर्मवर लक्ष; मुंबई लखनौमध्ये आज लढत, तळाच्या संघांमध्ये झुंज, पाहा कशी असेल Playing XI

Mumbai Indians vs Lucknow Super Giants: मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील महत्त्वाच्या आयपीएल सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खराब फॉर्मचा आढावा. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष.
Mumbai Indians vs Lucknow Super Giants

Mumbai Indians vs Lucknow Super Giants

sakal

Updated on

मुंबई : पाच वेळा विजेता ठरलेला मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स‌ यांच्यामध्ये आज आयपीएलमधील साखळी फेरीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांना यंदाच्या मोसमात अद्याप ठसा उमटवता आलेला नाही. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना सुरुंगही लागला आहे. लखनौची परिस्थितीही काही भिन्न नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com