मुंबई

पार्कसाईटसाठी ४१७ क्रमांकाची बससेवा सुरू करा

CD

पार्कसाईटसाठी ४१७ क्रमांकाची बससेवा सुरू करा
घाटकोपर, ता. ११ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक तसेच बेस्ट समिती सदस्य सुनील मोरे यांनी विक्रोळी येथील बेस्ट डेपोला भेट देत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या वेळी पार्कसाईट परिसरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ४१७ क्रमांकाची बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. या बैठकीस विक्रोळी डेपोचे आगार व्यवस्थापक संजय मांजरेकर आणि अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक अभियंता संतोष बनकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांची बैठक

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT