मुंबई

शिवजयंती उत्साहात साजरी

CD

शिवजयंती उत्साहात साजरी
मनोर (बातमीदार) : माकुणसार गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा आणि महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रंगभरण आणि चित्रकला तसेच निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुकाप्रमुख नागेश वर्तक यांच्या मार्गदर्शनात पार पडले. शिवजयंती कार्यक्रमाचे हे २५वे वर्ष होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रा. दर्शना चौधरी, उमेश पाटील आणि शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्राज्ञी वर्तक यांनी, तर प्रस्तावना निमेश पाटील आणि आभारप्रदर्शन राजेश ठाकूर व प्रणय म्हात्रे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8 वर्षापूर्वीच CM होणार हे विजयला माहित होतं? थलापतीच्या विजयानंतर गाडीची नंबरप्लेट व्हायरल

Palghar Road Construction Delay : गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग संकटात! कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : औंढा नागनाथ मंदिरात भाविकांना दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

रोहितचे 'ते' फटके मी फक्त स्वप्नातच मारू शकतो!" मुंबईच्या सलामीवीरा रायन रिकल्टनच मोठ विधान पाहा नेमकं काय म्हणाला?

IndiGo विमानात पॉवर बँकचा ब्लास्ट! तुम्हीसुद्धा पॉवर बँक वापरत असाल तर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर जीवावर बेतेल

SCROLL FOR NEXT