रोहितचे 'ते' फटके मी फक्त स्वप्नातच मारू शकतो!" मुंबईच्या सलामीवीरा रायन रिकल्टनच मोठ विधान पाहा नेमकं काय म्हणाला?

RICKELTON PRAISES ROHIT SHARMA CALLS HIS PULL SHOTS UNMATCHED: रायन रिकल्टनने रोहित शर्माच्या पूल शॉट्सचं कौतुक करत ते स्वप्नातच मारू शकतो असं म्हटलं. मुंबई इंडियन्सच्या सलामी जोडीने संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ROHIT SHARMA

ROHIT SHARMA

esakal

Updated on

मुंबई : फलंदाजीतील विविध पैलूंवर रोहित शर्माकडून शक्य तेवढे शिकण्याची संधी मी सोडत नाही; परंतु भारताचा हा महान फलंदाज मैदानावर प्रत्यक्ष कृतीतून आपले कौशल्य दाखवण्यास अधिक पारंगत आहे. पूलचे फटके तो इतक्या लीलया मारतो, की ते आपण स्वप्नातच खेळू शकतो, अशा शब्दात मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रायन रिकल्टनने रोहितचे कौतुक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com