मुंबई

उमराळेत २३० रक्तपिशव्या संकलित

CD

उमराळेत २३० रक्तपिशव्या संकलित
वसई (बातमीदार) ः नालासोपारा पश्चिमेतील संत जोसेफ चर्च, उमराळे येथे फादर ऑस्कर कोलासो मेमोरियल मेडिकल संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त व्हिन्सेंट दि पॉल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उदंड मिळाला. या वेळी २६८ जणांनी शिबिराला उपस्थिती दर्शवली होती. त्यापैकी २३० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. याप्रसंगी महिला रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. वसई-विरार महापालिकेचे उपमहापौर मार्शल लोपीस, कॅथलिक बँकेचे संचालक सविओ रॉड्रिग्ज, शैला गोन्साल्विस, जीवन विकास पतपेढीचे संचालक ॲलन गोन्साल्विस शिबिरासाठी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT