मुंबई

तळा पंचायत समिती सभापती पदी नथुराम मुकण तर उपसभापती पदी रवींद्र मांडवकर यांची बिनविरोध निवड.

CD

तळा पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
नथुराम मुकण सभापती, तर रवींद्र मांडवकर उपसभापती पदी बिनविरोध
तळा, ता. ११ (प्रतिनिधी) ः तळा पंचायत समिती सभापती पदी नथुराम मुकण तर उपसभापती पदी रविंद्र मांडवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वाती पाटील यांनी त्यांची निवड जाहीर केली.
निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती, उपसभापती आणि सदस्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होऊन पदभार स्वीकारला. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष नाना भौड, माजी सभापती चंद्रकांत रोडे, महिला तालुका अध्यक्षा जान्हवी शिंदे, परशुराम वरंडे, कृष्णा चाळके, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, Video: तुझ्या बॅटमध्ये AI चीप आहे? वैभव सूर्यवंशीच्या उत्तरानं टीका करणाऱ्या पाकड्यांची बोलती होईल बंद

Visa Report: भारतातील श्रीमंत आता वस्तूंवर नाही तर ‘या’ गोष्टींवर खर्च करतायत! Visa च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

अमराठी चालक 'अ, आ, इ' शिकणार, मराठीसाठी ‘परिवहन’ची विशेष मोहीम; प्रताप सरनाईक यांची घोषणा

Pachod News : इंस्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलगी पाचोडला; पोलिसांनी शोध घेऊन घेतले ताब्यात

Nagpur News : १३ आणि १७ वर्षे वयाच्या मुलांनी संपवलं आयुष्य, नागपूर हादरलं, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT