मुंबई

आयआयटी मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात

CD

आयआयटी मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात


मुंबई, दि. ११ : इंडियन इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथे लोकअधिकार समिती आणि विद्यार्थी सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक वैभव पुरंदरे तसेच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संतोष मांजरेकर उपस्थित होते.
या प्रसंगी संतोष मांजरेकर यांनी त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपट ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’बद्दल संवाद साधत चित्रपटामागील विचार आणि संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. वैभव पुरंदरे यांनी शिवरायांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Crime: पारधमध्ये ‘लव्ह जिहाद’! दहा वर्षांपासून पीडितेवर अत्याचार, जालन्यातून दोन संशयित अटकेत!

Ganga Godavari Maha Aarti : नाशिकमध्ये आज गंगा-गोदावरी महाआरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा, वाहतुकीत मोठे बदल

Latest Marathi News Live Update : रायगडात पाणीटंचाईचा धोका वाढला; २८ धरणांत केवळ २९ टक्के पाणीसाठा शिल्लक

Pavitra Portal News: ‘पवित्र’ पोर्टलचा गोंधळ! निवड होऊनही ८०% शिक्षक रुजू नाहीत, विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर!

Palghar Road Construction Delay : गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग संकटात! कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT