मुंबई

घाटकोपरमध्ये धोकादायक होर्डिंग्जची भीती

CD

घाटकोपरमध्ये धोकादायक होर्डिंगची भीती
घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) : घाटकोपर पूर्व येथील एम. जी. रोडवरील ईस्ट-वेस्ट ब्रिज परिसरात मोठे लोखंडी होर्डिंग उभारण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. हा भाग रेल्वे मार्गाच्या जवळ असल्याने अपघात झाल्यास होर्डिंग रेल्वे ट्रॅकवर कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून नियमबाह्य किंवा धोकादायक होर्डिंगचे काम थांबवावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली आहे.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT