मुंबई

घाटकोपरमध्ये पुन्हा धोकादायक होर्डिंग?

CD

घाटकोपर (बातमीदार) : घाटकोपर पूर्व येथील एम. जी. रोडवरील ईस्ट-वेस्ट ब्रिज परिसरात मोठे लोखंडी होर्डिंग उभारण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. हा भाग रेल्वे मार्गाच्या जवळ असल्याने अपघात झाल्यास होर्डिंग रेल्वे ट्रॅकवर कोसळण्याचा धोका आहे. काही वर्षांपूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून नियमबाह्य किंवा धोकादायक होर्डिंगचे काम थांबवावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: सुरुवातीच्या कलांनी वाढवली उत्सुकता, राज्यात पुन्हा सत्ता कोणाच्या हातात जाणार?

Kapileshwar Tank Wall Collapse : कपिलतीर्थ तलावाची भिंत कोसळून दोन निष्पाप मुलांचा बुडून दुर्दैवी अंत; कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटणारा

Sunetra Pawar Baramati Bypoll : अजितदादांच्यानंतर सुनेत्राताईंची जबाबदारी! अजित पवारांचे आतापर्यंतचा विक्रम सुनेत्रा पवार मोडणार, “मॅजिक फिगर” गाठणार

Nagpur Crime : नायब तहसीलदाराने जीवन संपवले, राहत्या घरी घेतला गळफास, धक्कादायक कारण समोर

Kolhapur crime news : डॉक्टर महिला घरात एकटी, ओळखीच्या तरूणाकडून बलात्कार; मोबाईलवर शूट करून दिली धमकी, कोल्हापुरात धक्कादायक घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT