मुंबई

तळोजा हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

CD

तळोजा हल्ल्यातील
जखमीचा मृत्यू
पनवेल, ता. १३ (वार्ताहर) : तळोजा एमआयडीसी परिसरात सुरक्षा रक्षकाने केलेल्या हल्ल्यातील जखमीचा दोन दिवसांपूर्वी उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. आर्थिक विवंचनेत असलेला सुरक्षा रक्षक तुहीन बिश्वरूप घोष (वय ३३) याने ३ मार्चला भररस्त्यात दाेघांवर लाेखंडी पाइपने हल्ला केला हाेता. यात राजू बासूमतारी याचा मृत्यू झाला हाेता, तर साईनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले हाेते. पाटील यांचा उपचारादरम्यान दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर पश्‍चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना आराेपीला दहा तासांत तळाेजा पाेलिसांनी अटक केली हाेती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT