

Mohammed Siraj | IPL 2026 | GT vs PBKS
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ४६ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात अहमदाबादला होत आहे. या सामन्यातील पहिलेच षटक नाट्यपूर्ण ठरले आहे. या हंगामात फॉर्ममध्ये असलेल्या पंजाब संघाला सुरुवातीलाच मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) मोठे धक्के दिले. त्याने टाकलेले पहिलेच षटकात नाट्यमय ठरले.