नितीन पवार तालुकाध्यक्षपदी
मनोर ः पालघर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या पालघर तालुकाध्यक्षपदी मनोर ग्रामपंचायतीचे अधिकारी नितीन पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर तालुका सचिवपदी मयूर राजेंद्र पाटील यांची निवड केली. कार्याध्यक्षपदी राजेंद्र गाडेकर, महिला उपाध्यक्षपदी भारती कांबळे, अरविंद संखे यांना कोषाध्यक्षपदाची जबाबदारी तर सहसचिवपदाची प्रकाश पाटील, रोहित वळवी यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.