मुंबई

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत महसूल समाधान शिबिर संपन्न

CD

शिबिरात १,१७० दाखल्यांचे वाटप

मनोर, ता. १५ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत मनोरमधील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या आवारात महसूल समाधान शिबिर पार पडले. शिबिरात १,१७० दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सातबारा उतारे, फेरफार प्रकरणे, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, ई-मोजणी अर्ज तसेच विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांच्या महसूल विषयक आणि अन्य शासकीय विभागातील प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यात आले. शिबिरात मनोर मंडळ अधिकारी क्षेत्रा अंतर्गतच्या गावांमधील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
खासदार हेमंत सवरा, आमदार विलास तरे, माजी जिल्हा परिषद सदस्याविनया पाटील, मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य साजिद खतीब, पालघरचे उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार रमेश शेंडगे, मंडळ अधिकारी संजय भोये, सुशांत ठाकरे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात सातबारा उतारे, फेरफार प्रकरणे, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, ई-मोजणी अर्ज तसेच विविध शासकीय योजनांबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन देण्यात आले. शिबिरादरम्यान सर्व विभागांच्या माध्यमातून एकूण १,१७० नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT