मुंबई

फणसाड अभयारण्यात २० ते २२ मार्चला पक्षी गणना

CD

फणसाड अभयारण्यात २० ते २२ मार्चला पक्षीगणना
मुरूड, ता. १४ (वार्ताहर) : ग्रीन वर्क्स ट्रस्ट मुंबई यांच्या पुढाकाराने आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने फणसाड अभयारण्यात २० ते २२ मार्च २०२६ या कालावधीत पक्षीगणना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात महाराष्ट्र वन विभाग व ठाणे वन्यजीव विभाग यांचे सहकार्य लाभणार आहे.
या कार्यक्रमात नागरिकांच्या सक्रिय सहभागातून अभयारण्यात आढळणाऱ्या विविध पक्षीप्रजातींचे शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण व नोंदणी केली जाणार आहे. पक्षीजीवनाच्या संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यक्रमासाठी इच्छुकांनी नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष निखिल भोपाळे यांनी केले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात पक्षी निरीक्षण करत संवर्धनाच्या कार्यात हातभार लावण्याची ही संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officer: रात्री ३ तास एकटी बसस्टॉपवर उभी राहिली महिला IPS; पुढे जे घडलं ते हादरवणारं! गुप्त प्रयोगाची धक्कादायक सत्यता

‘लाल-लाल कलरची बांगडी’ गाण्यावर साईराज केंद्रेचा भन्नाट डान्स; संजू राठोडनेही केलं कौतुक

Suvendu Adhikari Aide Murder : “दोषींना फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या”; चंद्रनाथ रथ यांच्या आईने का केली अशी मागणी?

Pune Tree Cutting: पुणे महापालिकेकडून वृक्ष कायद्याचे उल्लंघन: ॲड. वंदना चव्हाण, गणेशखिंड रस्त्यावर ५०० हून अधिक वृक्षतोडीचा आरोप!

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल! काय आहे आजचा भाव? पुढे सोनं महागणार की स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT