मुंबई

यूएईचे ३५ जणांच्या अटकेचे आदेश

CD

यूएईचे ३५ जणांच्या
अटकेचे आदेश
दुबई, ता. १५ : इस्राईल-अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दिशाभूल करणारी आणि बनावट सामग्री असलेल्या चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) रविवारी (ता. १५) ३५ जणांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. यात १९ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. आराेपींवर तातडीने खटला चालवण्याची शिफारस करण्यात आल्याचे यूएईची अधिकृत वृत्तसंस्था ‘वाम’ने म्हटले आहे.

ताज्या यादीत विविध देशांच्या २५ व्यक्तींसह १७ भारतीय आहेत. सार्वजनिक अव्यवस्था भडकवण्याच्या आणि सामान्य स्थिरता कमी करण्याच्या उद्देशाने बनावट माहिती आणि कृत्रिम सामग्रीच्या प्रसाराचा सामना करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे, असे ॲटर्नी जनरल डॉ. हमद सैफ अल शम्स यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्‍ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT