मुंबई

इंदापूरमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत १३७ दाखल्यांचे वाटप

CD

इंदापूरमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत १३७ दाखल्यांचे वाटप
माणगाव, ता.१६ (वार्ताहर) : ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियान’ अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय माणगाव, तहसील कार्यालय माणगाव व इंदापूर मंडळ कार्यालयाच्या वतीने इंदापूर विभागातील ३१ गावांतील नागरिकांना विविध प्रकारचे १३७ दाखले वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास मंत्री Aditi Tatkare यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप, तहसीलदार विपीन लोकरे, जिल्हा परिषद सदस्या दिशा दीपक जाधव, माणगाव पंचायत समिती सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा संदेश मालोरे, शेखरशेट देशमुख, काका नवगणे, उदय अधिकारी, संदेश मालोरे, बाळा खातु, समीर मेहता, नायब तहसीलदार विपुल ढूमे, इंदापूर मंडल अधिकारी शिवाजी केंद्रे, अर्जुन जमखंडी तसेच इतर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात लाभार्थी नागरिकांना ट्रॅक्टर वाटप, गरोदर माता किट, नवीन रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, वय व अधिवास दाखले, नॉन-क्रिमिनल दाखले, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, आधार कार्ड, डिजिटल सातबारा तसेच विविध शासकीय योजनांअंतर्गत लाभांचे वाटप करण्यात आले.
इंदापूर विभागातील ३१ गावांतील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT