एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

ST Bank Calendar Controversy: एसटी बँकेने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेत नथुराम गोडसे यांचे अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे यावर अनेकांनी आक्षेप घेतला असून वाद निर्माण झाला आहे.
ST Bank Controversy

ST Bank Controversy

ESakal

Updated on

मुंबई : स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेत महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. तसेच गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा बॅंकेशी काहीही संबंध नसतानाही त्यांची १७ छायाचित्रे वापरली आहेत. यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com