मुंबई

गुटखा विक्रेत्यावर कारवाई

CD

उल्हासनगर (वार्ताहर) : अमली पदार्थविरोधी पथक आणि उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने गुटखा विक्रेत्यावर कारवाई करत अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, उल्हासनगर परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्या आधारे अमली पदार्थविरोधी पथक आणि उल्हासनगर पोलिस ठाण्याने संयुक्त कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुटखा विक्रेता अब्दुल शेख याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३१ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, अटक विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT