मुंबई

कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा

CD

कल्याण तहसीलवर ‘श्रमजीवी’चा मोर्चा
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : गरीब, आदिवासी आणि कातकरी समाजातील मजूर महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर धरत श्रमजीवी संघटनेतर्फे सोमवारी कल्याण तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रेशन दुकाने आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत गरजू महिलांना दरमहा किमान १२ सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मुख्य मागणी या वेळी करण्यात आली.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मजुरी करणाऱ्या महिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यामुळे मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे त्यांना परवडत नाही. परिणामी, अस्वच्छ कापडाचा वापर केल्यामुळे संसर्गजन्य आजार, त्वचारोग आणि गर्भाशयाशी संबंधित गंभीर विकार जडत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT