मुंबई

नागरिकांच्या तक्रारी , लोकप्रतिनिधी उतरले रस्त्यावर

CD

नागरिकांच्या तक्रारींसाठी लोकप्रतिनिधी उतरले रस्त्यावर

वसई, ता. १७ (बातमीदार) : नालासोपारा पूर्वेला विजेसंबंधित समस्या नागरिकांना भेडसावत असल्याच्या तक्रारी येत असताना लोकप्रतिनिधी थेट रस्त्यावर उतरले असून, त्यांनी आपापल्या प्रभागात समस्यांची पाहणी केली. या पाहणीनंतर वीज अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर समस्या सोडवा, अशी मागणी त्यांनी केली.
वसई-विरार परिसरात नेहमीच वीजपुरवठ्यावर परिणाम होणे, वीज खंडित होणे यासह विजेच्या साधनांमध्ये बिघाड होणे यासह अन्य समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग क्र. ९मध्ये नेहमीच विजेसंदर्भात वीज कंपनीबाबत लोकांच्या तक्रारी येत असतात. दरम्यान, या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विद्युत मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत नगरसेवक नीलेश देशमुख, माजी नगरसेवक अरुण जाधव, किरण काकडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रभागात फिरून पाहणी केली आणि त्यावर तोडगा काढण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
---------
वसई : नगरसेवक नीलेश देशमुख, माजी नगरसेवक अरुण जाधव यांनी परिसरातील विजेसंदर्भातील समस्यांची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil on Jayant Patil : सांगली-पेठ रस्ता न करणारे ‘शक्तिपीठ’ महामार्गावर बोलत आहेत, चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांचा घेतला समाचार

स्वानंदी समरला मनातलं सांगणार? झी मराठीची 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेची प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'किती क्यूट...'

Latest Marathi News Live Update : वाशिम शहरात पाटणी चौकात दुसरी चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

Delhi Crime News : दिल्ली पुन्हा हादरली! उभ्या असलेल्या स्लीपर बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; चालक-वाहकाला अटक, निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती?

Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT