मुंबई

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रम

CD

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रम
विक्रोळी, ता. १७ ः विकास मराठी शाळा समूहाच्या वतीने आयोजित ‘सहप्रवास २०२६’ हा मराठी शिक्षणाचा प्रेरणादायी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थेच्या सहभागातून आयोजित या कार्यक्रमात ‘माझी मराठी शाळा’ या विषयावर विविध शैक्षणिक उपक्रम सादर करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात संस्थेच्या विश्वस्त माधवी नांदोसकर यांच्या हस्ते स्मार्ट बोर्ड व ४० बेंचचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे २५०हून अधिक पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धनासह गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांनी घातला गोंधळ

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT