मुंबई

पाणी समजून चिमुकला प्यायला थिनर

CD

पाणी समजून चिमुकला प्यायला थिनर

ठाण्यातील घटना; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

ठाणे शहर, ता. १७ (बातमीदार) : चारवर्षीय बालकाने पाणी समजून थिनर प्यायल्याची घटना इंदिरानगर, ठाणे येथे घडली आहे. त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले असून, अति दक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.

येथील वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या यादव कुटुंबातील या मुलाने सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरातील डब्यातील थिनर प्यायल्यानंतर घशात जळजळ होत असल्याने आईला सांगितले. त्यानंतर त्याला पोटात दुखू लागल्याने त्याच्या आईने तत्काळ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी हलवताना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पुकार सेवा प्रतिष्ठान संस्थेने धाव घेत मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT