मुंबई

भिवंडीत बारवर पोलिसांचा छापा

CD

भिवंडीत बारवर पोलिसांचा छापा; मॅनेजरसह १४ जणांवर गुन्हा दाखल

भिवंडी : भिवंडीतील पारो रेस्टॉरंट अँड बारमध्ये छमछम सुरू असतानाच कोनगाव पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत मॅनेजर, कॅशिअर यांच्यासह १४ जणांच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोनगाव परिसरातील पारो रेस्टॉरंट अँड बारमध्ये रात्री उशिरापर्यंत छमछम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी शुक्रवारी (ता. १३) रात्री पारो रेस्टॉरंट अँड बारमध्ये छमछम सुरू असतानाच छापा टाकला असता बारमध्ये महिला ग्राहकांना अश्लील हावभाव करून तोकडे कपडे परिधान करून चिथावणी देत असल्याचे उघड झाल्याने याप्रकरणी पोलिस शिपाई विकास श्रीनिवास माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मॅनेजरसह १४ जणांच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT