मुंबई

पालघर मध्ये आरोग्य अधिकाऱ्याकडून भ्रष्टाचार

CD

लाचप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त
पालघर, ता. १८ : पालघरमधील डहाणू तालुकास्थित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, गंजाडच्या भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सांगळे याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत. डॉ. सांगळे याने वाहनभाडे मंजूर करण्यासाठी तब्बल एक लाखांच्या जवळपास लाच मागितली होती. त्यातील ३५ हजार रुपयांची लाच घेताना त्याला मंगळवारी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT