मुंबई

श्रीमती पी. एन. दोशी महाविद्यालयामध्ये फर्निचर नूतनीकरण कार्यशाळा उत्‍साहात

CD

श्रीमती पी. एन. दोशी महाविद्यालयामध्ये फर्निचर नूतनीकरण कार्यशाळा उत्‍साहात
घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) ः घाटकोपरस्थित एसपीआरजे कन्याशाळा संचालित श्रीमती पी. एन. दोशी विमेन्स कॉलेज येथील रिसोर्स मॅनेजमेंट अँड इंटिरियर डिझाइन विभागातर्फे इंटिरियर डिझाइनमध्ये विशेषीकरण करणाऱ्या पदवी विद्यार्थिनींसाठी ‘फर्निचर नूतनीकरणाची तंत्रे’ या विषयावर उपयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्टच्या व्यवस्थापनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेचा उद्देश अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून जुन्या फर्निचरचे पुनर्स्थापन, सुधारणा आणि शाश्वत डिझाइन पद्धतींबाबत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Mumbai Local: कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, श्रीकांत शिंदे यांची मागणी

SCROLL FOR NEXT