मुंबई

११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

CD

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; मौलाना अटकेत

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : खारघर परिसरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मौलानाला अटक केली असून परिसरात संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १६) सायंकाळी आरोपीने मुलाला दुचाकीवरून फिरवण्याचा बहाणा करून फुटबॉल मैदानाजवळ नेले आणि त्याच्यावर अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच पालकांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT