मुंबई

प्रभाग १३० मधील पाणीप्रश्न सभागृहात

CD

प्रभाग १३० मधील पाणीप्रश्न सभागृहात
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) : मुंबईतील अनेक भागांप्रमाणे घाटकोपर प्रभाग क्रमांक १३० मध्येही पाणीपुरवठ्याच्या कमी दाबाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, हा मुद्दा स्थानिक भाजप नगरसेवक धर्मेश गिरी यांनी सभागृहात मांडला.
घाटकोपर विभागातील या समस्येबाबत गिरी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जल विभागाकडून माहिती देण्यात आली की, जलवाहिन्यांमध्ये कमी दाब असल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे. विशेषतः घाटकोपर पश्चिमेतील भटवाडी परिसरात साठवण टाकीचे काम सुरू असल्यानेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि १५ मार्च अशा वेळा देण्यात आल्या होत्या. आता महापालिकेकडून ३० मार्चपर्यंत काम पूर्ण होईल, अशी नवी मुदत देण्यात आली आहे. सध्या पाण्याच्या तपासणीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC च्या गाजावाज्याच्या पलीकडे 'मूक क्रांती'ची जादू! बंगालच्या राजकारणात RSS च्या ‘नि:शब्द रणनीती’ने कसा इतिहास घडवला?

Election Results 2026 : तृणमूलची १५ वर्षांची सत्ता उलथवली, केरलममध्ये डावे सत्ताबाहेर, पाच राज्याच्या निकालानंतर किती राज्यात भाजपाची सत्ता?

असंभव फेम मराठी अभिनेत्रीने अचानक सोडली हिंदी मालिका; निर्माते भडकले ! कायदेशीर कारवाईची धमकी

Gokul Milk Administrative Committee : आदेश आला! अखेर गोकुळ दूध संघावर प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती, ५ सदस्यीय मंडळाच्या हातात गोकुळचा कारभार

Childhood Diabetes Management: बालमधुमेहावर केंद्राचा मोठा निर्णय; पहिली राष्ट्रीय नियमावली केली जाहीर!

SCROLL FOR NEXT