Gokul Milk Administrative Committee : आदेश आला! अखेर गोकुळ दूध संघावर प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती, ५ सदस्यीय मंडळाच्या हातात गोकुळचा कारभार

dairy union governance Maharashtra : गोकुळ दूध संघावर ५ सदस्यीय प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती. आता संपूर्ण कारभार या मंडळाच्या हाती; सहकार क्षेत्रात मोठी घडामोड.
Gokul Milk sangh kolhapur Administrative Committee

Gokul Milk sangh kolhapur Administrative Committee

esakal

Updated on

Gokul milk union updates : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) विद्यमान संचालकांची मुदत संपल्याने कायद्यातील बदलानुसार आज प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाले. गोकुळमध्ये ५ जणांच्या प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील संबंधित कलमानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com