मुंबई

वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

CD

वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

बोईसर (वार्ताहर) : बोईसरच्या उपसरपंच तथा शिवसम्राट प्रतिष्ठानच्या संस्थापक नीलम संखे यांच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू समारंभ, मोफत आरोग्य तसेच नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला हजाराहून अधिक महिलांनी उपस्थिती लावली. शिबिरात २०३ नागरिकांची तपासणी (ओपीडी) करण्यात आली. यामध्ये हृदयविकार, शुगर (मधुमेह) व रक्तदाब तपासणीसह नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १६ रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आला असून त्यांच्या शस्त्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहेत. तसेच १०१ गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT