विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Who is Amanpreet Sing Gill पंजाब किंग्जचा माजी क्रिकेटपटू आणि विराटचा एकेकाळचा इंडिया अंडर १९ संघातला टीममेट अमनप्रीत सिंग गिल याचं निधन झालंय. वयाच्या ३६व्या वर्षी त्याचं निधन झाल्यानं क्रीडा विश्वात शोककळा पसरलीय.
Amanpreet Singh Gill Passes Away at 36

Amanpreet Singh Gill Passes Away at 36

Esakal

Updated on

Former Punjab Kings Cricketer Dies Young पंजाब किंग्जकडून खेळलेल्या ३७ वर्षीय क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. दोन हंगामात तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जच्या संघात अमनप्रीत होता. वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी क्रिकेटरचं निधन झाल्यानं क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. आयपीएल सुरू असतानाच या क्रिकेटरच्या निधनाचं वृत्त समोर आलंय. अमनप्रीत सिंग गिल असं निधन झालेल्या क्रिकेटरचं नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com