चिमुकल्यांनी उभारली भाज्यांची गुढी
बोर्डी, ता. १९ (बातमीदार) ः घोलवड गावातील अंगणवाडी सेविका अर्चना बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांनी हिरव्या पालेभाज्या, विविध भाज्यांपासून उभारलेल्या गुढीतून संदेश देण्याचा प्रयत्न केला.
लहान वयातच निसर्गप्रेम, आरोग्याची जाणीव, सर्जनशीलता रुजवण्याचा उत्कृष्ट प्रयत्न असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जयेश पाटील याने सांगितले. अर्चना बारी यांच्या उपक्रमामुळे मुलांना पोषणमूल्यांची माहिती, पारंपरिक सण साजरे करण्याची सकारात्मक दिशा मिळते, असे पाटील स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.