मुंबई

युद्ध थांबू दे, शांतता लाभू दे!

CD

युद्ध थांबू दे, शांतता लाभू दे!
नववर्ष स्वागतानिमित्त वसईकरांची प्रार्थना
वसई, ता. १९ (बातमीदार)ः वसई तालुक्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पारंपरिक वेशभूषा, नववर्षनिमित्त स्वागतयात्रा, ढोल-ताशाचा गजराबरोबर युद्ध थांबू दे, जगात शांतता लाभू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.
वसईच्या साईनगर येथे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक चंद्रशेखर धुरी, शिवसेनेचे जिल्हा सचिव राजाराम बाबर, सुभाष विश्वासराव, जयराम राणे, गोपाळ गावडे, उमेश कामत, संजय कौशल, विलास बिर्जे, प्रशांत कडुलकर, भाजपचे कल्पेश चौहान यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. या वेळी नगरसेवक चंद्रशेखर धुरी यांच्याहस्ते गुढीपूजन, पंचांगपूजन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पश्चिम येथील मानव मंदिर येथे बहुजन विकास आघाडी येथे प्रदीप विचारे, त्यांच्या पत्नी प्रणाली विचारे यांनी पूजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? 48 तासांत 3 मोठे निर्णय, 'आरबीआय'नेही दिला इशारा, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

प्रत्येक रंगाची एक किंमत आहे: हिंदी ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी- बदले का खेल’चा ट्रेलर

Video: सायलीच तन्वी असल्याचं उघड होणार ? नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्साह; "आता मालिका योग्य ट्रॅकवर"

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT