मुंबई

अंबरनाथ येथील डम्पिंग ग्राऊंडला आग

CD

अंबरनाथ येथील डम्पिंग ग्राउंडला पुन्हा आग

अंबरनाथ, ता. १९ (वार्ताहर) : सर्वोदयनगर येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीने गुरुवारी दुपारनंतर तीव्र स्वरूप धारण केले. दोन दिवसांपासून धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात धूर पसरला असून, अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील सर्वोदयनगर परिसरातील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीने गुरुवारी दुपारनंतर उग्र रूप धारण केले. गेल्या दोन दिवसांपासून कचरा धुमसत असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
लक्ष्मीनगर येथील सोमेश्वर मंदिराजवळील डीपीभोवती संरक्षक भिंत उभारावी, जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल, अशी मागणी स्थानिक नागरिक फालके यांनी केली आहे. याशिवाय कचरा संकलन व्यवस्था सुरळीत ठेवून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ पश्चिमेतील डम्पिंग ग्राउंडवर गेल्या काही दिवसांत वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असले तरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून सतत निघणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT