मुंबई

‘काव्य सुमने’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

CD

सरळगाव, ता. २१ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील नवोदित कवी रोहिदास भागवत यांच्या ‘काव्य सुमने’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. मनातील आर्त भावनांना काव्यरूप देणाऱ्या या संग्रहाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुरबाड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मध्ये या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गिरीश कंटे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी कवी रोहिदास भागवत यांना शुभेच्छा देताना, शब्दांची ताकद ब्रह्मांडापेक्षाही मोठी असते. कवीच्या प्रत्येक कवितेतून विचार करायला लावणारी पारदर्शक संवेदना जाणवते, असे मत व्यक्त केले. कोमसाप शहापूर शाखेचे अध्यक्ष विजयकुमार देसले यांनी आपल्या भाषणात कवीला शुभेच्छा देत कवितेचे मर्म उलगडून सांगितले. कार्यक्रमाला मुरबाड कोमसापच्या अध्यक्षा दिपश्री इसामे, लेखक-दिग्दर्शक एकनाथ देसले, कवी प्रकाश फर्डे, कवी जगताप, कृष्णकांत मलिक, कवी संजय गगे-खरीडकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ; 12 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

हार्दिक पांड्या SRH कडून खेळणार? इंस्टा स्टोरी अन् चर्चेला उधाण; Mumbai Indians देखील फिटनेसबाबत काहीच सांगेना

आधी आणि आता: भारतातील खाजगी मालमत्ता व्‍यवस्‍थापन कसे बदलले

'अरे हिच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही' कान 2026 मध्ये आलियाला फोटोग्राफर्सने केलं इग्नोर, नेटकरी म्हणाले, 'किती तो स्वत:चा अपमान'

FDA Action: बनावट पनीर तयार केल्यास कठोर कारवाई, नव्या कायद्यात कडक शिक्षेची तरतूद

SCROLL FOR NEXT