मुंबई

कळंबोलीमध्ये महापौरांनी दौरा करावा!

CD

पनवेल, ता. २१ (बातमीदार) : कळंबोली वसाहतीतील वाढती कोंडी, अतिक्रमण व पार्किंगच्या समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पनवेल पालिकेच्या महापौरांनी दौरा करावा, अशी मागणी नगरसेवक रामदास शेवाळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

महापौरपदाची धुरा स्वीकारल्यानंतर हद्दीतील विविध भागांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. कळंबोली वसाहतीतील प्रभाग क्रमांक आठ, नऊ व दहा या भागांमध्ये सध्या कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि हातगाडीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. तसेच हातगाडीवर फळे, खाद्यपदार्थ व इतर वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून अनेक ठिकाणी पदपथांवरही अतिक्रमण झाल्याने नागरिकांना चालण्यासाठीही अडचण निर्माण झाली आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीकेंडला मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम! वाहनांच्या लांबच लांब रांगा; महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Fuel Supply: पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करण्यास मनाई! उल्लंघन केल्यास जेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

ज्याने इराकला FIFA World Cup पर्यंत पोहचवलं, त्यालाच अमेरिकेने विमानतळावर ७ तास रोखलं! फोटोग्राफर तर देशात नो-एन्ट्री

fake Godman Scam: ‘पतीचे अनैतिक संबंध आहेत’ अशी भीती घालून विवाहितेची ५ लाखांची फसवणूक; गाणगापूरच्या भोंदूबाबावर गुन्हा..

Mumbai Crime: ५ कोटींच्या सोन्याची तस्करी, भाजप नेत्यासह ७ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT