मुंबई

‘इच्छापेटी’त उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत

CD

‘इच्छापेटी’ उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत

मुंबई, ता. २१ : श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात भाविकांनी विविध संत-सद्‍गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेत असताना आपल्या इच्छेलाही मार्ग दाखवला. त्यासाठीच्या इच्छापेटी उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले.
पादुका दर्शन सोहळ्यात स्वतंत्र इच्छापेटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये भाविकांनी आपली इच्छा एका अर्जाद्वारे व्यक्त करायची आहे. पादुकांच्या दर्शनास सुरुवात होताच अनेक भाविकांनी या इच्छापेटीच्या माध्यमातून स्वतःच्या इच्छेला मार्ग दाखवायला सुरुवात केली.‌ कुणी आध्यात्मिक सेवेसाठी पुढाकार घेण्याची, तर कुणी देणगी देण्यासाठी तयारी दर्शवली. काहींनी आरोग्यविषयक मदत करण्यासाठीही इच्छा व्यक्त केली. अत्यंत तन्मयतेने भाविक आपल्या इच्छा व्यक्त करीत होते. इच्छापेटीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यातून अनेक प्रश्न, अनेकांच्या समस्या समाजासमोर येतील आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षाही अर्ज भरताना भाविकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price List: एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर; घरगुती ते व्यावसायिक सिलिंडरची किंमत जाणून घ्या

Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..

Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, भोसले घराण्याची उच्च न्यायालयात धाव, समितीवर मराठा इतिहासतज्ज्ञ नाही!

Mexican Style Street Corn Salad: सकाळच्या नाश्त्याला द्या झणझणीत पण हेल्दी ट्विस्ट! बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड

SCROLL FOR NEXT