Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

West Bengal political violence : पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे स्वीय सहायक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप. घटनेनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ.
west bengal Suvendu Adhikari assistant Killed firing

west bengal Suvendu Adhikari assistant Killed firing

esakal

Updated on

Chandranath Rath shot dead : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहायकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com